लोलये येथीलश्री संकर्षण देवाचा दसरोत्सव Dainik Gomantak
गोवा

Goa: लोलये येथील देवालयाचा ऐतिहासिक बांध संस्कृतीशी संबंध

या ठिकाणी भाविकांना (Devotees) कौल प्रसाद दिल्यानंतर लवजमा आपल्या मूळ स्थानी श्री संकर्षण देवालयात पोचल्यानंतर सर्व धार्मिक विधी (Religious Rites) करून दसरोत्सवाची सांगता केली जाते.

दैनिक गोमन्तक

काणकोण: लोलये येथील श्री संकर्षण देवाचा दसरोत्सव थाटात साजरा करण्यात आला. काजळकेर- लोलये येथे हे देवालय असून या देवालयाचा ऐतिहासिक बांध संस्कृतीशी संबंधित आहे.दसरोत्सवात (Dussehra) श्री निराकार देवाची छत्री व श्री संकर्षण देवाचे तरंग,जाण, भगत असा लवाजमा असतो.

श्री संकर्षण देवालयात मुख्य दसऱ्याचा अवतार झाल्यानंतर लवाजमा भाविकांनी उभारलेल्या तोरणांत आदर आतिथ्य स्विकारून सुमारे सहा वाजता माशे येथील श्री निराकार देवालयाच्या प्रांगणात प्रवेश करतो.

त्याठिकाणी भक्तगणांना कौल प्रसाद दिल्यानंतर लवाजमा भगवती पठारावर आपट्याची पाने सोने म्हणून लुटण्यासाठी जातो.या ठिकाणी आपट्याच्या वृक्षाची (Tree) विधीवत पुजा केली जाते. त्यानंतर वाजत गाजत लवाजमा लोलयेचे ग्राम दैवत श्री केशव देवालयात रात्री नऊच्या दरम्यान पोचतो या ठिकाणी भाविकांना कौल प्रसाद दिल्यानंतर लवजमा आपल्या मूळ स्थानी श्री संकर्षण देवालयात (Temple) पोचल्यानंतर सर्व धार्मिक विधी करून दसरोत्सवाची सांगता केली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT