Margao Dainik Gomatnak
गोवा

Margao News : ‘मुष्‍टिफंड’ला ‘प्रश्‍‍नमंजुषे’चे जेतेपद

Margao News : मडगावच्‍या विद्या विकास अकादमीला द्वितीय तर वास्कोच्‍या नेव्ही चिल्ड्रन्‍स स्कूलला तृतीय क्रम मिळाला. सोहम श्रीराम खांडेपारकर यांनी ‘क्वीझ मास्टर’ म्हणून काम पाहिले.

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा, येथील जीव्‍हीएमच्या उत्कर्ष विद्यामंदिराच्या दादा वैद्य संकुलात घेण्‍यात आलेल्‍या अखिल गोवा प्रश्‍‍नमंजूषा स्‍पर्धेत मुष्‍टिफंड आर्यान विद्यालयाने अजिंक्यपद प्राप्त केले.

मडगावच्‍या विद्या विकास अकादमीला द्वितीय तर वास्कोच्‍या नेव्ही चिल्ड्रन्‍स स्कूलला तृतीय क्रम मिळाला. सोहम श्रीराम खांडेपारकर यांनी ‘क्वीझ मास्टर’ म्हणून काम पाहिले.

बक्षीस वितरण समारंभाला भास्कर खांडेपारकर व कृष्णा शेट्ये उपस्थित होते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, इतिहास, भूगोल, साहित्य, कला, संस्कृती, संगीत या विषयांवरील विविध प्रश्‍‍न, दुर्मीळ ध्वनीमुद्रणे यांच्या वापरासंदर्भात प्रश्‍‍०न विचारून खांडेपारकर यांनी स्‍पर्धेत रंगत आणली.

‘चान्नाचे राती’ हे आशा भोसले यांच्या आवाजातील गीत वाजवून प्रश्न विचारला गेला व त्याचे उत्तर प्रेक्षकांतून देण्यात आले. गोव्याच्या विविध भागांतील आठवी ते बारावीपर्यंतच्या ५० शाळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji: स्मार्ट रस्ते केले, गॅसवाहिनी नाही टाकली! पणजीतला सावळागोंधळ; हॉटेलमालकांची सिलिंडरसाठी धावपळ

Margao: एक प्रभाग कमी केल्याने मडगावात राजकीय वादळ! विरोधकांचा सत्ताधारी पक्षावर निशाणा; न्यायालयात जाणार

Goa Petrol Diesel: चिंता मिटली! पेट्रोल, डिझेलचे जहाज मुरगावात दाखल; पुढील 15 दिवसांचा साठा उपलब्ध

अग्रलेख: पीडितांच्या पालकांची काय स्थिती झाली असेल, याची त्यांना कणव का येऊ नये? 'आपला तो बाब्या?'

Nira: गोव्याच्या ‘जंगल ज्यूस’ला मागणी! मये भागात रस्त्याच्या बाजूने महिलांकडून विक्री; काजू पिकावर परिणाम झाल्याने ‘नीरा’चे प्रमाणही कमी

SCROLL FOR NEXT