पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती दिनानिमित्त मायेचे आमदार प्रवीण झांट्ये व मये भाजप मंडळाकडून डिचोलीत आदरांजली वाहण्यात आली.  Dainik Gomantak
गोवा

Goa: पं. दीनदयाळ उपाध्याय यांना डिचोलीत भाजपकडून आदरांजली

पं. दीनदयाळ उपाध्याय यांचे देशासाठी मोठे योगदान आहे. त्यांच्यामुळेच भाजप मजबूत आहे, असे उद्गार मयेचे आमदार प्रवीण झांट्ये यांनी काढले.

Dainik Gomantak

Goa: जनसंघाचे संस्थापक सदस्य विचारवंत पं. दीनदयाळ उपाध्याय (Pt. Deendayal Upadhyay Anniversary) यांचे देशासाठी मोठे योगदान आहे. त्यांच्यामुळेच भाजप मजबूत आहे. असे उद्गार मयेचे आमदार प्रवीण झांट्ये (MLA Pravin Zantye) यांनी काढले. प्रत्येकांनी त्यांचा आदर्श जोपासावा, असे आवाहनही त्यांनी केले. पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती दिनानिमित्त मये भाजप मंडळाकडून डिचोलीत (Bicholim BJP) आयोजित कार्यक्रमात आमदार झांट्ये बोलत होते.

यावेळी जिल्हा पंचायत सदस्य शंकर चोडणकर, मये भाजप मंडळाचे अध्यक्ष दयानंद कारबोटकर, मयेचे उपसरपंच कृष्णा परब, पंच ऊर्वी मसुरकर, केतन मयेकर आदी उपस्थित होते. आमदार श्री. झांट्ये यांनी पं. दीनदयाळ यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. शंकर चोडणकर यांनीही पं. दीनदयाळ यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. यावेळी उपस्थितांनी पं. दीनदयाळ यांना अभिवादन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT