Prostitution in Goa Dainik Gomantak
गोवा

Prostitution in Goa: वेशावस्ती सुरू करण्याची मागणी दुर्दैवी - पांडे

लैगिंक अत्याचार आणि वेशा व्यवसाय यांचा एकमेकाशी कसलाही संबंध नाही- 'अर्ज' (अध्यक्ष अरुण पांडे)

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Red Light Area:  पुरुषांची लैंगिक भूक भागविण्यासाठी वेश्यावस्ती सुरू करण्याची मागणी दुर्दैवी असून अशी मागणी करणाऱ्या कार्यकर्त्यां महिलांच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या आहेत का? असा सवाल बायणा वेश्या वस्तीतील वेश्यांचे पुनर्वसन करण्यासाठी काम करणाऱ्या 'अर्ज' या संघटनेचे अध्यक्ष अरुण पांडे यांनी केला आहे.

राज्यातील लैगिंक अत्याचार आणि वेशा व्यवसाय यांचा एकमेकाशी कसलाही संबंध नाही. बायणा वेश्यावस्ती पाडल्यानंतर वास्को शहरात बलात्कार वाढल्याचे कधीही दिसून आलेले नाही.

उलट वास्कोत हा व्यवसाय नियंत्रणात आला असून बार्देस तालुक्यात तो वाढला आहे हे लक्षात आले आहे.

वेश्याकडे जाणारे बहुतेक पुरुष विवाहित असतात त्यामूळे लैंगिक भूक भागविण्यासाठी ते वेश्याकडे जातात या तर्कात काही तथ्य नाही आणि नागरी वस्तीतील स्त्रिया सुरक्षित राहाव्यात यासाठीच वेश्यानी आपली शरीरे विकवित अशी मागणी करण्यातही काही अर्थ नाही असे पांडे यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa electricity tariff hike: आठवड्यात दरवाढ मागे घ्या, अन्यथा...; काँग्रेस - आप शिष्टमंडळाची वीज खात्यावर धडक, आंदोलनाचा इशारा

गुगल मॅपवर विसंबला 'तो' जीप्सीसह नदीत बुडाला; फेरीधक्क्यावरुन गाडी थेट पाण्यात

Most Powerful Year: 2026 शतकातील सर्वात 'शक्तीशाली वर्ष'; सर्वांना होणार मोठा फायदा, ज्योतिषांनी दिले महत्वाचे संकेत, वाचा सविस्तर

Goa tourism: कझाकस्तानमधून पहिलं चार्टर विमान गोव्यात दाखल, दाबोळी विमानतळावर विदेशी पर्यटकांचं केक कापून स्वागत

Goa Tiger Reserve Controversy: 'काही वाघ फिरतायेत म्हणून व्याघ्र प्रकल्प घोषित करता येत नाही', गोवा सरकारचे सर्वोच्च न्यायालयाच्या समितीला उत्तर

SCROLL FOR NEXT