Manickam Tagore Dainik Gomantak
गोवा

Goa Congress : गोवा प्रदेश काँग्रेसचे प्रभारी गोव्यात दाखल; प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केले स्वागत

मणिकम टागोर प्रथमच गोव्याच्या अधिकृत दौऱ्यावर

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Congress : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे गोवा प्रभारी मणिकम टागोर प्रथमच गोव्याच्या अधिकृत दौऱ्यावर आले आहेत. मंगळवारी त्यांचे गोव्यात आगमन झाले. यावेळी दाबोळी विमानतळावर गोवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.

गोवा प्रदेश काँग्रेसच्या प्रभारीपदी अखिल भारतीय काँग्रेस समितीकडून मणिकम टागोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असा आदेश अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी काढला होता. त्यामुळे दिनेश गुंडू राव यांना गोवा काँग्रेसच्या प्रभारीपदाच्या जबाबदारीतुन मुक्त करण्यात आले.

गोव्याच्या प्रभारीपदी असलेल्या दिनेश गुंडू राव यांना गोव्याच्या जबाबदारीतुन मुक्त करण्यात आले असले तरी तामिळनाडू आणि पुडुचेरीचे प्रभारी म्हणून ते राहणार आहे. तसेच माणिकराव ठाकरे यांना तेलंगणाच्या प्रभारीपदावर नियुक्त करण्यात आले आहे, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT