Portuguese Passport Dainik Gomantak
गोवा

Dual Citizenship: दुहेरी नागरिकत्वाचा मुद्दा! CM आणि मंत्री सिक्वेरांनी घेतली परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची भेट

Portuguese Passport: काही दिवसांपासून राज्यात पोर्तुगीज पासपोर्टचा मुद्दा चर्चेत असून सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून याबाबत उलटसुलट चर्चा होताना दिसतेय.

Ganeshprasad Gogate

Portuguese Passport: काही दिवसांपासून राज्यात पोर्तुगीज पासपोर्टचा मुद्दा चर्चेत असून सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून याबाबत उलटसुलट चर्चा होताना दिसतेय.

याच मुद्द्यावरून भारताच्या परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांची मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि मंत्री आलेक्स सिक्वेरांनी दिल्लीत भेट घेतलायची माहिती समोर येतेय.

सध्या राज्यात भारतीय पासपोर्ट सरेंडर करण्याची प्रकारणे वाढत असून पोर्तुगीज पासपोर्ट संबंधी तातडीनं लक्ष घालून ही समस्या मिटवावी असे आवाहन केल्याचे समजतेय.

''गोमतकीयांकडून भारतीय पासपोर्ट सरेंडर करण्याच्या वाढत्या आकडेवारीकडे गोव्यातील भाजप सरकारने पूर्णपणे डोळेझाक केल्याचे चित्र धक्कादायक आहे.

डॉ.प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने या समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले'', असल्याचा गंभीर आरोप केपेचे आमदार एल्टन डिकोस्ता यांनी काही दिवसांपूर्वी केला होता.

तर गोव्‍यात जो 80 टक्‍के विकास झाला आहे, तो गोव्‍यातील लोक पोर्तुगीज पासपोर्ट घेऊन युरोपात काम करू लागल्‍यानेच, असे वादग्रस्त वक्तव्य माजी मंत्री तथा माजी खासदार चर्चिल आलेमाव यांनी केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Stunt Viral: रिलच्या नादात 'बाहुबली' स्टंट अंगाशी; चालत्या वाहनाच्या छतावर उभे तिघे अचानक कोसळले, एक गंभीर जखमी

Smriti Mandhana Record: एशियन गेम्सच्या महामुकाबल्यात स्मृती मानधानाचा विश्वविक्रम! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 11,000 धावा करणारी ठरली पहिलीच महिला फलंदाज

Viral News: कायद्याचं शिक्षण घेतलं, पण करिअर निवडलं कुत्रे फिरवण्याचं; दिवसाला कमावते तब्बल 50 हजार, वाचा तरूणीची अनोखी स्टोरी

संपादकीय: राजकीय हस्तक्षेपाचा अभियंत्यांना फटका

'बॉयफ्रेंड असू दे, पण त्याच्यासोबत लग्न नको'; प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलीला अजब सल्ला! स्वतः मात्र लहान वयात अडकली होती विवाहबंधनात

SCROLL FOR NEXT