Tapobhumi Kundaim Goa  Dainik Gomantak
गोवा

Tapobhumi Goa: गोव्यातील विक्रमाची 'एशियन बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये नोंद; यज्ञोपवीत धारण सोहळा ठरला लक्षवेधी

या सोहळ्यासाठी देश विदेशातील वरिष्ठ संतमहंतांची उपस्थिती लाभली होती.

Ganeshprasad Gogate

Tapobhumi Kundaim Goa फोंडा कुंडई-तपोभूमी येथे सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली आज हजारो हिंदूंनी 'यज्ञोपवीत धारण' विधी संपन्न केला.

विशेष म्हणजे या आगळ्या-वेगळ्या सोहळ्याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि एशियन बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद झाली असून समस्त गोमंतकीयांसाठी ही अभिमानाची गोष्ट ठरली आहे.

या सोहळ्यासाठी देश विदेशातील वरिष्ठ संतमहंतांची उपस्थिती लाभली होती.

श्री दत्त पद्मनाभ पीठाचे पीठाधीश्वर पद्मश्री विभूषित, धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या दिव्य अधिष्ठानाखाली श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठावर आज (दि. 30 रोजी) सकाळी 10 वाजता 'श्रावणी' विधी (यज्ञोपवीत धारण) मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी हजारो हिंदूधर्मीयांनी उपस्थिती दर्शवली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: डिचोली येथील बगलमार्गावर दरडीचा धोका; कोसळण्याची भीती वाढली, रेलिंगला अडकलेली दरड वर्षभर 'जैसे थे'

Yashasvi Jaiswal Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! यशस्वी जयस्वाल श्रीलंकन गोलंदाजाच्या अंगावर गेला; डोकं आपटलं, धक्का दिला अन्... Watch Video

Sarmanas Pilgaon Road: सारमानस रस्त्यावरील धूळ-चिखलाच्या समस्येवरून प्रेमेंद्र शेट आक्रमक, खनिज वाहतूक रोखली

आरोप निश्चितीपूर्वी आरोपीची बाजू ऐकून घेणे बंधनकारक; उच्च न्‍यायालयाकडून सत्र न्यायालयाचा आदेश रद्द

Illegal Massage Parlours: मसाज पार्लरविरोधात लोबोंचे पत्र; कळंगुटमध्ये बेकायदा आस्थापने सुरू असल्याचे नमूद

SCROLL FOR NEXT