Goa Politics Churchill Alemao's 'U' turn in politics  Dainik Gomantak
गोवा

चर्चिल आलेमाव यांचा राजकारणात 'यू' टर्न..!

दैनिक गोमन्तक

मडगाव Goa Politics : राष्ट्रवादीचे (NCP) बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव (Churchill Alemao) यांचा राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय नक्की झाला असून आज त्यांनी आपली कन्या वालांका आलेमाव हिच्यासह कोलकाता गाठून तृणमुलच्या (TMC) अध्यक्ष ममता बॅनर्जी यांची भेट घेतली.

ममता बॅनर्जी यांची मी भेट घेतली असून आमची प्रदीर्घ चर्चा झाली,असे चर्चिल आलेमाव यांनी 'गोमंतक'ला सांगितले. तृणमुल मध्ये कधी सामील होणार असे विचारले असता 1 डिसेंबरला मी गोव्यात पोहोचणार आहे. त्यानंतरच मी माझा निर्णय जाहीर करू असे त्यांनी सांगितले.

मिळत असलेल्या माहितीनुसार तृणमुलने चर्चिल आलेमाव यांना बाणावलीत आणि त्यांची कन्या वालांका हिला नावेलीत उमेदवारी देण्याचे नक्की केले आहे. चर्चिल बरोबर आणखीन काही त्यांचे समर्थक तृणमुलमध्ये प्रवेश करणार अशी माहिती प्राप्त झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: हणजूण येथे कंस्ट्रक्शन साइटवरुन पडून पश्चिम बंगालच्या मजूराचा जागीच मृत्यू!

Goa Vacation: बस, ट्रेन, विमान! सुट्टीत पुणे, मुंबईतून गोव्याला जाण्यासाठी कोणता पर्याय चांगला, किती रुपये मोजावे लागतील?

Borim News: गोव्यासाठी गुड न्यूज! बोरी पुलासाठी भारत सरकारकडून अधिसूचना जारी; लवकरच होणार पायाभरणी

Goa Dengue Cases: मडगावात डेंग्यूचे तुरळक प्रमाणात रुग्ण! तातडीने उपाययोजना केल्याचा परिणाम

Harvalem Panchayat: कोण बाजी मारणार? हरवळे पंचायत निवडणूकीवर सर्वांचे लक्ष

SCROLL FOR NEXT