CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

BJP in Lok Sabha Election: मुख्यमंत्री सावंतांची दिल्लीत खलबतं; बैठका-भेटीगाटींमुळे चर्चांना उधाण

मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींची भेट घेतली आहे.

दैनिक गोमन्तक

BJP in Lok Sabha Election: मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींची भेट घेतली आहे. यामध्ये येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर चर्चा करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि सरचिटणीस बीएल संतोष यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी असलेल्या दोन्ही जागांबाबत चर्चा करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला आलेल्या अपयशानंतर पक्षश्रेष्ठींनी लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशी मंत्रिमंडळातील फेरबदल करण्याच्या निर्णयावरही चर्चा केली आहे.

अद्याप याबाबत कोणतीच अधिकृत माहिती प्राप्त झाली नसून, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

SCROLL FOR NEXT