Goa Police Uses Drone Dainik Gomantak
गोवा

Goa Police Drone Security: गोवा पोलिसांची हायटेक सुरक्षाव्यवस्था; जी-20 बैठकीसाठी ड्रोन तैनात

राज्याच्या किनाऱ्यांवरही ड्रोनद्वारे देखरेख

Akshay Nirmale

Goa Police Drone Security: गोव्यात सुरू असलेल्या जी-20 बैठकीसाठी गोवा पोलिसांकडून हायटेक सुरक्षाव्यवस्थेचा वापर केला जात आहे. या बैठकीच्या पार्श्वभुमीवर गोवा पोलिसांनी ड्रोन तैनात केले आहेत.

बैठकीच्या संपुर्ण परिसरात ड्रोनद्वारे लक्ष ठेवले जात आहे. या अॅडव्हान्स्ड ड्रोन्सद्वारे गोव्याच्या किनाऱ्यांवरही देखरेख केली जात आहे.

ड्रोनद्वारे सर्व सुरक्षाव्यवस्थेचे नियंत्रण केले जात आहे. लोकांच्या सुरक्षितता करण्याच्या क्रमात आम्ही पुढचा टप्पा गाठला आहे, आम्ही आमची क्षमता अधिक वाढवली आहे, असे ट्विट पोलिसांनी केले आहे.

या ट्विटसोबत एक व्हिडिओही पोलिसांनी ट्विट केला आहे. त्यामध्ये ड्रोनद्वारे पोलिस एखाद्या भागावर कशाप्रकारे नियंत्रण ठेवत आहेत, ते दिसून येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT