Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Police: केपे पोलीस स्‍थानक गोव्‍यात 'सर्वोत्‍कृष्‍ट'

Union Ministry of Home Affairs: केंद्रीय गृह मंत्रालयाचा पुरस्‍कार, तपासासह अन्‍य कामगिरीचा समावेश

सुशांत कुंकळयेकर

Goa police : केंद्रीय गृह मंत्रालयाकडून केलेल्‍या सर्वेक्षणात केपे पोलीस स्‍थानकाला राज्‍यातील सर्वोत्‍कृष्‍ट पोलीस स्‍थानक हा मान मिळाला असून आज पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांच्‍याहस्‍ते केपेचे पोलीस निरीक्षक दीपक पेडणेकर यांनी प्रमाणपत्र स्‍वीकारले.

पोलीस स्‍थानकातून झालेल्‍या तपासाच्‍या कामाबरोबरच पोलिसांनी केलेली जागृती, वेगवेगळी सामाजिक कार्ये, लोकांना दिली जाणारी वागणूक आणि लोकांप्रती सौजन्‍यशील वर्तन अशा निकषांवर हा पुरस्‍कार दिला जातो.

यात केपे पोलीस स्‍थानकाला यात सर्वांत अधिक गुण प्राप्‍त झाले.

आज गुरुवारी झालेल्‍या सोहळ्‍याच्‍यावेळी पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंग बिश्‍‍णोई आणि सहाय्‍यक पोलीस महानिरीक्षक अस्‍लम खान हे उपस्‍थित हाेते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT