Goa Police Recruitment 2021 Dainik Gomantak
गोवा

Goa Police Recruitment 2021: 12वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी

अधिकृत अधिसूचना पूर्णपणे वाचल्यानंतरच उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज करावे

दैनिक गोमन्तक

Goa Police Recruitment 2021: गोवा पोलिसांनी पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर (ग्रेड III) पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात या पदासंबधीत अधिकृत महिती citizen.goapolice.gov.in संकेतस्थळावर देण्यात आली आहे. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, एकूण 55 रिक्त जागा भरल्या जाणार आहे. अधिकृत अधिसूचना पूर्णपणे वाचल्यानंतरच उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज करावे.

शैक्षणिक पात्रता

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळाकडून SSC परीक्षा उतीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 25 वर्षे दरम्यान असावे. ओबीसी उमेदवारांसाठी 3 वर्षे आणि एससी आणि एसटी उमेदवारांसाठी 5 वर्षे सुट देण्यात आली आहे.

निवड प्रक्रिया

लेखी परीक्षेच्या आधारे तयार केलेल्या गुणवत्ता यादीद्वारे या पदांवर उमेदवारांची निवड केली जाईल. उमेदवार या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी जारी केलेली अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.

अर्ज शुल्क

सामान्य श्रेणी आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 200 रुपये अर्ज शुल्क भरावा लागेल. त्याचबरोबर एससी आणि एसटी वर्गासाठी 100 रुपये अर्ज शुल्क निश्चित करण्यात आला आहे.

पोलीस भरती 2021साठी अर्ज करण्याची तारीख

अर्ज करण्याची तारीख - 21 सप्टेंबर 2021

अर्ज करण्याची अंतिम मुदत - 21 ऑक्टोबर 2021

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 6 स्टार खेळाडूंना डच्चू, कोहली- बुमराहचं कमबॅक

Monsoon Update: पावसाची चाहूल; 22 आणि 23 जूनला अनेक भागांत पावसाचा अंदाज, यलो अलर्ट जारी

Land Fraud Case: अंबेशी येथील जमीन व्यवहारात कोट्यवधी रुपयांची फसवणूक, जमीनमालकाची वाळपई पोलिसांत तक्रार दाखल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यात 3% वाढीची शक्यता; पगारवाढ कधीपासून लागू होणार?

Karapur Mega Project: कारापूर प्रकल्प विरोधातील आंदोलन तापण्याची शक्यता, पायवाटांवरून पुढे केलेल्या अटी ग्रामस्थांना अमान्य

SCROLL FOR NEXT