Goa police arrest 28 touts  Dainik Gomantak
गोवा

Goa Police: पोलिसांची 'ही' शक्कल ठरली भारी; एका दिवसात सापडले 28 दलाल...

गोवा पोलिस अॅक्शन मोडमध्ये; वाळपई, डिचोली, कोलवाळ येथे पर्यटन विभागासह संयुक्त कारवाई

Akshay Nirmale

Goa Police: गोवा पोलिसांनी दलालांविरोधात आघाडी उघडली आहे. पोलिस विभाग आणि पर्यटन विभागाने ही संयुक्त कारवाई राबवली आहे. यातून एका दिवसात 28 दलालांना ताब्यात घेतले आहे. वाळपई, डिचोली, कोलवाळ येथे पोलिसांनी ही मोहिम राबवली आहे.

या कारवाईसाठी पोलिसांनी कळंगुट पोलिस ठाण्याच्या ह्ददीपासून ते वाळपई, डिचोली, कोलवाळ आणि टुरिस्ट पोलिस स्टेशन परिसरात साध्या वेशातील 60 पोलिस कर्मचारी नेमले होते. सकाळी या कारवाईला सुरवात झाली. ती रात्रीपर्यंत सुरू होती. या कारवाईत एकूण 28 जणांना ताब्यात घेतले गेले आहे.

कळंगुट पोलिसांनी गोवा टुरिस्ट ट्रेड अॅक्टनुसार कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांना पुढील कारवाईसाठी पर्यटन संचलनालयासमोर आणण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT