Goa police Dainik Gomantak 
गोवा

Goa Police : दहा उपअधीक्षकांच्‍या बढतीचा मार्ग मोकळा

गोवा पोलिस खात्यात दहा अधीक्षकांच्या रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी तांत्रिक अडचण येत होती. मात्र राज्य सरकारच्या प्रस्तावाला गोवा लोकसेवा आयोगाने सेवा काळ शिथिल करण्यास मान्यता दिल्याने हा बढतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी : गोवा पोलिस खात्यात दहा अधीक्षकांच्या रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी तांत्रिक अडचण येत होती. मात्र राज्य सरकारच्या प्रस्तावाला गोवा लोकसेवा आयोगाने सेवा काळ शिथिल करण्यास मान्यता दिल्याने हा बढतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

उपअधीक्षक मारिया मोन्सेरात, गुरुदास गावडे, एडविन कुलासो, नेल्सन अल्बुकर्क, सुचेता देसाई, एझिल्डा सापेको, सुनीता सावंत, राजू राऊत देसाई, धर्मेश आंगले, किरण पौडवाल यांना अधीक्षकपदी तर बिनतारी संदेशमधील निरीक्षक कृपासागर मरळकर यांना उपअधीक्षकपदी बढती मिळणार आहे.

दरम्यान, भीषण अपघातसत्रानंतर डिचोलीतही वाहतूक पोलिस विभाग गेल्या तीन-चार दिवसांपासून अधिक सक्रिय झाला आहे. मद्यपी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालका विरोधात वाहतूक पोलिसांतर्फे कडक मोहीम हाती घेण्यात आली आहे.

वाहतूक पोलिस विभागाचे निरीक्षक गौरीश मळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय आणि एएसआय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक पोलिस विभागाच्या कार्यक्षेत्रात ही मोहीम चालू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CM विजय यांचा मास्टरस्ट्रोक; तमिळनाडूत दारुची 700 दुकाने बंद; दोन आठवड्यांच्या आत अंमलबजावणी करण्याचे निर्देश

Cricket Records: 6, 6, 6, 6, 6... गोलंदाज नाही, तर तो ठरला खरा फिनिशर! कसोटीत 9व्या क्रमांकावर 310च्या स्ट्राईक रेटने कुटल्या धावा; उमेश यादवचा रेकॉर्ड अबाधित

MlA Jit Arolkar: चिमुरड्याचा हट्ट अन् आमदारांचे प्रेम; जीत आरोलकर ठरले ‘हिरो’: मुलाच्या कुतूहलाचा मान ठेवत स्वतः चालवली गाडी

Baramati Plane Crash: बारामतीत पुन्हा विमान अपघात! पायलट ट्रेनिंग सुरु असताना शेतात कोसळलं; सुदैवानं जीवितहानी टळली

Goa Crime: इन्स्टाग्रामवरील 'तो' बनावट डॉक्टर जेरबंद, लग्नाचं आमिष दाखवून तरुणींची केली फसवणूक; राजेंद्र सैनीला बेड्या

SCROLL FOR NEXT