Crime News Dainik Gomantak
गोवा

Crime News: लग्नाचे प्रलोभन दाखवून लैंगिक अत्याचाराचा आरोप; पॉक्सो न्यायालयाकडून आरोपीवर आरोप निश्चित

Goa POCSO Court Case: लग्नाचे प्रलोभन दाखवून युवतीवर बळजबरीने लैंगिक अत्याचार, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणात पॉक्सो न्यायालयाने आरोपीवर आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: लग्नाचे प्रलोभन दाखवून युवतीवर बळजबरीने लैंगिक अत्याचार, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणात पॉक्सो न्यायालयाने आरोपीवर आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले.

पीडितेच्या तक्रारीनुसार, आरोपीने तिच्याशी मैत्री केली होती. ती विवाहित असून तिला दोन अपत्ये असल्याची माहिती असतानाही आरोपीने लग्नाचे प्रलोभन दाखवले.

त्यानंतर गोव्यातील विविध ठिकाणी तिच्यावर अत्याचार केला. एका प्रसंगी पीडितेने खोलीतून पळ काढून मदतीसाठी आरडाओरडा केला. आरोपीने तिला पुन्हा खोलीत ओढण्याचा प्रयत्न केल्याने तिने मदत मागितली आणि दुसऱ्या दिवशी पोलिसांत तक्रार नोंदवली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hospital Infrastructure: दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाच्या दुरवस्थेवरून 'आप' आक्रमक; आरोग्य सुविधा सुधारण्याची मागणी

Government Schemes: 'सरकार तुमच्या दारी'ला गोव्यात उत्स्फूर्त प्रतिसाद; एकाच दिवशी 5,960 नागरिकांचा सहभाग

CCP Election Case: सीसीपी निवडणूक वादात अधिकारक्षेत्राचा मुद्दा; जिल्हा न्यायालयाला नियम रद्द करता येत नसल्याचा दावा

Fake Voters Allegations: फातोर्ड्यात 50 हून अधिक बोगस मतदार? सरदेसाईंचा गंभीर आरोप

खरी कुजबुज: तीच वीट, तेच सरकार!

SCROLL FOR NEXT