Goa Petrol-Diesel Price 31 July 2023 | Fuel Rates Dainik Gomantak
गोवा

Goa Petrol-Diesel Price: उत्तर गोवा, पणजीतील पेट्रोल-डिझेलच्या दरात किरकोळ बदल; वाचा आजच्या ताज्या किमती

आज (31 जुलै ) गोव्यातील पेट्रोल-डिझेलच्या दरात किरकोळ बदल झाले आहेत.

Kavya Powar

Goa Petrol-Diesel Price 31 July 2023: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती आजही चढ्याच होत्या. कच्च्या तेलाची किंमत प्रतिबॅरल 83 डॉलरच्या पुढे गेली होती. बराच काळ ही किंमत प्रति बॅरल 75 ते 82 डॉलरच्या दरम्यान होती.

आज सलग दुसऱ्या दिवशी कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 83 डॉलरच्या वर नोंदवण्यात आली. मात्र, भारतीय बाजारपेठेत राष्ट्रीय पातळीवर पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. आज (31 जुलै ) गोव्यातील पेट्रोल-डिझेलच्या दरात किरकोळ बदल झाले आहेत.

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97.84

Panjim ₹ 97.84

South Goa ₹ 97.75

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 90.39

Panjim ₹ 90.39

South Goa ₹ 90.29

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते-

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Water Conservation: फक्त सक्ती नको, लोकसहभाग हवा! मांद्रेच्या ‘धवरुख’ संस्थेचा जलसंवर्धन उपक्रम ठरतोय राज्यासाठी आदर्श

Monsoon Delay: पावसाने फिरवली पाठ; गोव्यातील धरणांची पाणी पातळी खालावली, 'या' भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न चिघळणार?

Viral Video: "तुला खोट्या प्रकरणात अडकवेन!" महिला कर्मचाऱ्याची तरुणाला थेट धमकी, पोस्ट ऑफिसमधील हाय व्होल्टेज ड्रामा व्हायरल; नेटकऱ्यांनी घेतला समाचार

Goa Water: गोव्यासाठी गुड न्यूज! पावसाने पाठ फिरवली तरी ‘इतके’ दिवस पुरेल इतका पाणीसाठी; मंत्र्यांचे स्पष्टीकरण

Goa Tourism: गोव्याच्या पर्यटनाला 'इंटरनॅशनल' पंख; नव्या देशांशी थेट हवाई जोडणी होणार! पर्यटनमंत्री रोहन खंवटेंची माहिती

SCROLL FOR NEXT