Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: अल्पवयीन मुलाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार; पणजी पोलिसांकडून एफआयआर दाखल

Goa Crime: अल्पवयीनांच्या कृत्याने समाज हादरला

Ganeshprasad Gogate

Goa Crime: राज्यात सध्या गुन्हेगारीच्या घटनांना ऊत आला असून नुकतीच एक धक्कादायक बातमी हाती येतेय. एका अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आलीय.

पीडित मुलगी गर्भवती असल्याचे निदान झाल्याने हा गुन्हा उघड झाल्याचे बोलले जातेय. या घटनेप्रकरणी पणजी पोलिसांनी एफआयआर नोंदवला असून सदर अल्पवयीन मुलाला बाल न्याय मंडळासमोर हजर केले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

घटनेसंबंधी सावितर माहिती अद्याप हाती आली नाही.

धक्कादायक म्हणजे महाराष्ट्रातील एका 30 वर्षीय महिला पर्यटकावर बुधवारी रात्री गोव्यातील मोरजी येथील हॉटेलमध्ये बलात्कार झाल्याची घटना घडली होती.

हॉटेलच्या रूममध्ये त्या महिलेशिवाय कुणी नसल्याचे पाहून एका अज्ञात व्यक्तीने थेट रूममध्ये प्रवेश करून तिच्यावर बलात्कार केल्याचे उघड झाले होते.

वारंवार घडणाऱ्या या प्रकारामुळे राज्यात महिला, तरुणी सुरक्षित नसल्याचे बोलले जातेय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT