Goa News | CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: आता नोकरीसाठी आमदार, मंत्र्यांचे उंबरठे झिजवू नका!

CM Pramod Sawant: रोजगार मेळा; एक वर्षाच्या अनुभवाची सक्ती

दैनिक गोमन्तक

CM Pramod Sawant: राज्यातील लोक सरकारी नोकरी मिळावी यासाठी मंत्री, आमदारांचे उंबरठे झिजवतात. हे चुकीचे आहे. येत्या काळात राज्यात 100 टक्के सरकारी कर्मचाऱ्यांची भरती ही कर्मचारी निवड आयोगामार्फत केली जाईल. त्यामुळे जो सर्वोत्कृष्ट आहे, त्यालाच नोकरी प्राप्त होईल. त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या वशिल्याची गरज लागणार नाही, असे ठोस प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

ताळगाव येथील डॉ. श्‍‍यामाप्रसाद मुखर्जी स्‍टेडियमवर आयोजित रोजगार मेळ्याच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कामगारमंत्री बाबूश मोन्सेरात, आमदार रुडॉल्‍फ फर्नांडिस, पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात, सचिव संदीप जॅकीस आणि मजूर व रोजगार आयुक्त राजू गावस उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री सावंत म्हणाले, राज्यातील अनेक कर्मचारी चांगली सेवा बजावतात. मात्र, 20 टक्के कर्मचारी हे कामचुकारपणा करतात. जर येत्या काळात चांगली सेवा बजावली नाही तर त्‍यांना सक्तीने निवृत्त केले जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT