Subhash Shirodkar | Goa News  Dainik Gomantak
गोवा

Goa Beach: समुद्र किनारी जमिनीच्या रक्षणासाठी निधीची मागणी करणार - शिरोडकर

Goa Beach: जमिनींचे सर्वेक्षण केला जाणार असून अहवाल केंद्र सरकारला पाठवला जाईल.

दैनिक गोमन्तक

Goa Beach: गोव्यातील समुद्र किनारी भागातील 50 हजार हेक्टर जमीन पाण्याखाली गेली असून ती वाचवण्यासाठी अहवाल तयार केला जाईल. हा अहवाल केंद्र आणि जागतिक बँकेला सादर करून त्यांच्याकडून कामासाठी निधी मागणार आहे, अशी माहिती जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली.

पर्वरी येथे मंत्रालयात ते पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, पूर्वीच्या काळापासून चालत आलेल्या बांध प्रणालीकडे दुर्लक्ष केल्याने, तसेच हवामानात बदल झाल्याने जमीन पाण्याखाली जाण्यासाठी दोन प्रमुख कारणे आहेत.या जमिनींचे सर्वेक्षण केला जाणार असून अहवाल केंद्र सरकारला पाठवला जाईल.

उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्ह्यांतील कालव्यातून 15 नोव्हेंबरपर्यंत पाणी सोडले जाईल. याचा लाभ सांगे, केपे, काणकोण, फोंडा, सत्तरी, पर्ये, वाळपई आणि डिचोली गावांतील सुमारे 1500 शेतकऱ्यांना मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT