Goa-Oman Flight: google image
गोवा

Goa-Oman Flight: गोवा-ओमान विमानसेवा 29 ऑक्टोबरपासून सुरू होणार

मोपा विमानतळ प्रशासनाने दिली माहिती

Akshay Nirmale

Goa-Oman Flight will take off on 29th October 2023: गोव्यताील मोपा येथे मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित झाल्यापासून देशांतर्गत तसेच अनेक आंतरराष्ट्रीय विमानसेवांना प्रारंभ झाला आहे. त्यात आता आणखी एका देशाची भर पडली आहे.

आखाती देशातील काही देशांमध्ये याआधीपासूनच गोव्यातून विमानसेवा सुरू झाली आहे. आता, गोवा-ओमान विमानसेवा सुरू होणार आहे.

गोव्यातील पर्यटन हंगामाला 1 ऑक्टोबरपासून सुरूवात होत आहे. त्याच महिन्यात 29 ऑक्टोबर रोजी या गोवा-ओमान थेट विमानसेवेस प्रारंभ होत आहे. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाने ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.

या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ओमान एअरलाईन्ससोबतची आमची भागीदारी येत्या 29 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. हे कळवताना आम्हाला अत्यानंद होत आहे. मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट आरामदायी प्रवासासाठी तत्पर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT