Goa: sanket talekar Gomantak photo
गोवा

Goa: माशेल सम्राट क्लबच्या वक्तृत्व स्पर्धेचा निकाल

Liberation Day contest

Sanjay Ghugretkar

खांडोळा, ता. १६ (प्रतिनिधी) ः सम्राट क्लब, खांडोळातर्फे गोवा क्रांतीदिनानिमित्त आयोजित क्रांतिदिन वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. या स्पर्धेत सरकारी प्राथमिक विद्यालय, तळे-बेतकी या शाळेचा विद्यार्थी संकेत मनोहर तळेकर याला प्रथम पारितोषिक प्राप्त झाले.

सरकारी प्राथमिक विद्यालय माशेल या शाळेचा विद्यार्थी अद्वैत चिन्मय घैसास याला द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले. सरकारी प्राथमिक विद्यालय, बेतकी शाळेची विद्यार्थिनी उर्वी हेमंत चारी हिला तृतीय पारितोषिक प्राप्त झाले. सरकारी प्राथमिक विद्यालय, तळे-बेतकी शाळेची विद्यार्थिनी सान्वी सुभाष पालसरकर हिला उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Weather Update: राज्यात पावसाचा लपंडाव सुरूच! जोरदार सरींनंतर आता पुढील 48 तासांत पावसाची गती मंदावणार

Goa Live News: गोव्याचे नवीन राज्यपाल २६ जुलै रोजी घेणार शपथ

Cricketer Retirement: क्रिकेट विश्वात एकच खळबळ! 'या' मॅचविनर ऑलराउंडरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

Goa Tenant verification: भाडेकरू, पर्यटक पडताळणी हवीच; दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश जारी

Goa Politics: 'सभापती सरकारच्या हातचे बाहुले' सरदेसाईंच्या वक्तव्याचा भाजपकडून निषेध; अपुऱ्या माहितीच्या आधारे आरोप करू नयेत, फळदेसाईंचा सल्ला

SCROLL FOR NEXT