Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa News: मंत्री गावडेच म्हणतात गोव्यात सरकार अस्तित्वात नाही; विजय सरदेसाईंचे खोचक ताशेरे Video

Goa Politics:चोरट्यांनी साखळीत भाजपचे कार्यालय फोडले. या प्रकरणातील चोर कुठे आहेत. चोरट्यांना देखील पैसा कुठे आहे हे माहितेय, असे सरदेसाई म्हणाले.

Pramod Yadav

गोव्यात सरकार अस्तित्वात नाही, असे वक्तव्य कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनीच केले आहे. राज्यात विरोधक खूप मजबूत आहेत असं नाही, त्यामुळे विरोधकांचे काम गावडे करतायेत असे खोचक वक्तव्य सरदेसाई यांनी केले आहे. चोरट्यांनी साखळीत भाजपचे कार्यालय फोडले. या प्रकरणातील चोर कुठे आहेत. चोरट्यांना देखील पैसा कुठे आहे हे माहितेय, असे सरदेसाई म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

Shubman Gill Double Century: कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, इंग्लंडविरुद्ध झळकावले 'द्विशतक'

IND Vs ENG: गिल दा मामला...! शुभमननं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड; पहिल्यांदाच भारतीय कर्णधाराने केली अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT