Goa Monsoon Sandip Desai
गोवा

Goa Monsoon 2023 : राज्यात पुढील पाच दिवस 'ऑरेंज अलर्ट'

राज्यात गेल्या पाच दिवसांपासून जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत.

Rajat Sawant

Goa Weather Update : गोव्यासह महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे राज्यातील नद्यांना पुराचे स्वरुप आले आहे. तिलारी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आल्याने शापोरा व नद्या तुडूंब भरून वाहत आहेत.

दरम्यान, गोवा हवामान विभागाकडून आजपासून 5 दिवस ऑरेंज अलर्ट (orange alert in goa) जारी करण्यात आला आहे. राज्यात एकूण 79.13 इंच (2010 मि.मी) पाऊसाची नोंद झाली असून यात उत्तर गोव्यात एकूण पाऊस 1998.1 मि.मी तर दक्षिण गोव्यात 2020.6 मि.मी पाऊसाची नोंद झाली आहे.

गेल्या चोवीस तासांत म्हापसा 133, पेडणे 135.8, फोंडा 87.0, पणजी 97.9, ओल्ड गोवा 108.8, साखळी 171.6, काणकोण 94.2, दाबोळी 46.2, मडगाव 47.2, मुरगाव 56.4, केपे 60.6 आणि सांगे 66.6 मीमी पावासाची नोंद झाली आहे.

पुढील पाच दिवसांसाठी काय इशारा

गोवा हवामान विभागाकडून 22 जुलै ते 26 जुलै पर्यंत उत्तर आणि दक्षिण गोव्यातील काही भागात काही ठिकाणी मुसळधार पावासाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामान खात्याने 5 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

नेटपेक्षा 'सराव सामना' महत्त्वाचा! भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांचे मत

Crime News: घरच्यांनी सून म्हणून नाकारलं, ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्यानचं घात केला; बायकोचा काटा काढणारा नराधम अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT