Vishwajit Rane Dainik Gomantak
गोवा

Goa Medical College: सुपर स्पेशालिटी विभागाला आरोग्यमंत्री राणेंची भेट; भेटीदरम्यान घेतला 'या' गोष्टींचा आढावा

भेटीवेळी त्यांच्यासोबत गोमेकॉचे अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर, डॉ. अजित नगर्सेकर, डॉ. मधूमोहन प्रभुदेसाई होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Medical College: आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी आज गोमेकॉच्या सुपर स्पेशालिटी विभागाला भेट देत थेट रुग्णांशी संवाद साधत तेथील स्थिती जाणून घेतली. या विभागातील सेवांचा आढावा त्यांनी या भेटीदरम्यान घेतला.

या भेटीवेळी त्यांच्यासोबत गोमेकॉचे अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर, डॉ. अजित नगर्सेकर, डॉ. मधूमोहन प्रभुदेसाई होते. रुग्णांचा आजार, त्यावर चाललेले उपचार, तेथील उपलब्ध मनुष्यबळ या साऱ्याचा आढावा त्यांनी घेतला.

असे करतानाच त्यांनी रुग्णांना योग्य सेवा मिळते की नाही हे त्यांच्याशी संवाद साधत जाणून घेतले. परिचारिकांची कामे कशी वाटून दिली जातात, त्यात कोणती सुधारणा करता येईल याविषयीही त्यांनी मार्गदर्शन केले.

रुग्णांना पौष्टिक अन्न घटक मिळणे जरुरीचे असल्याने आरोग्यमंत्र्यांनी अन्नपदार्थ पुरवठादार कंपनी सोडेक्सोच्या अधिकाऱ्यांसोबतही गोमेकॉत बैठक घेतली. या क्षेत्रात कुठे सुधारणेस वाव आहे आणि त्यासाठी काय करावे लागेल याची माहिती त्यांनी संकलित केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT