GMC PG Reservation Dainik Gomantak
गोवा

GMC PG Reservation: गोवा वैद्यकीय महाविद्यालय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी 'या' गटातील विद्यार्थ्यांना आरक्षण जारी

गोवा सरकारतर्फे गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी सरकारच्या धोरणानुसार आणि तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे जारी करण्यात आलेल्या माहितीपत्रकानुसार विशिष्ट वर्गासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

Kavya Powar

GMC PG Reservation: गोवा सरकारतर्फे गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी सरकारच्या धोरणानुसार आणि तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे जारी करण्यात आलेल्या माहितीपत्रकानुसार विशिष्ट वर्गासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

माहितीपत्रकानुसार, पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी SC वर्गातील विद्यार्थ्यांसाठी 2% आरक्षण देण्यात आले आहे. तसेच ST वर्गातील विद्यार्थ्यांसाठी 12% आणि OBC साठी 27% आरक्षण लागू करण्यात आले आहे.

गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे डीन यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये देण्यात आलेल्या आरक्षणाचा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभागाकडे शासनाची मान्यता मिळविण्यासाठी पाठवण्याचे निर्देश सरकारतर्फे देण्यात आले आहेत.

गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आरक्षणासाठीचे रोस्टर समाज कल्याण विभागाने तयार करावे, असे निर्देशही देण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT