Vidyadhiraj Tirtha Swami Dainik Gomantak
गोवा

Goa: गोकर्ण मठाधिश श्रीमद विद्याधिराज स्वामींचे महानिर्वाण

मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी 12.30 च्या सुमारास त्यांना हृदय विकाराचा झटका येऊन त्यांची प्राणज्योत मालविली.

दैनिक गोमन्तक

मडगाव: लाखो वैष्णव सारस्वत मठानियांच्या श्राद्धस्थानी असलेले श्री गोकर्ण - पर्तगाळ मठाचे मठाधिश श्रीमद विद्याधिराज तीर्थ स्वामींचे (Vidyadhiraj Tirtha Swami) (76) आज दुपारी महानिर्वाण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी 12.30 च्या सुमारास त्यांना हृदय विकाराचा झटका येऊन त्यांची प्राणज्योत मालविली. गोवा, कर्णाटक आणि महाराष्ट्रात विखुरलेल्या त्यांच्या अनुयायी साठी ही धक्कादायक बातमी होती. त्यांच्या निधनावर विरोधी पक्षनेते दिगंबर कामत (Digambar Kamat) यांनी शोक व्यक्त केला आहे.

गोवा,केरळ, महाराष्ट्र या राज्याबरोबरच अन्य राज्यात मोठ्या प्रमाणात शिष्य व अनुयायी आहेत.ही वार्ता समजल्यानंतर मठ समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपें तातडीने पर्तगाळाला येण्यास पणजीहून निघाल्याचे त्याच्या काणकोण मधील अनुयायांनी सांगितले.त्याच्या महानिर्वाणावेळी त्याचे शिष्य स्वामी विद्याधिश त्याच्या सोबत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अर्ध्या तासाच्या पावसानं मालपेतील रस्त्यांना ओहळाचे स्वरूप; वाहनचालकांचा खोळंबा; निचरा व्यवस्था नसल्याने समस्या

मुसळधार पावसाचा तडाखा! आके येथील गृहनिर्माण वसाहतीची संरक्षक भिंत कोसळली; परिसरात भीतीचं वातावरण

NSUI Law Students: 'कायदा'च्या विद्यार्थ्यांना न्याय द्या! 'एनएसयूआय'ची मागणी; कुलगुरूंकडून तोडगा काढण्याचे आश्‍वासन

Goa Tourist Safety: अभयारण्यातील धबधब्यांचे पर्यटकांना आकर्षण; नियमांचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल, दंडासह अटकेचीही शक्यता

California Shooting: कॅलिफोर्नियात फिफा वर्ल्ड कप फॅन झोनजवळ गोळीबार! एकाचा जागीच मृत्यू; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT