Goa Made Liquor Seized in Pune Dainik Gomantak
गोवा

Goa Liquor Seized: पुण्यात गोवा बनावटीची दारू जप्त; तिघेजण पोलिसांच्या ताब्यात

राज्य उत्पादन शुल्क पथकाने कात्रज परिसरात बसला थांबवत त्यामधून मद्याच्या बॉटल्स ताब्यात घेतल्या

Kavya Powar

Goa Made Liquor Seized in Pune

पुण्यात गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली आहे. एका लक्झरी बसमधून ही अवैध मद्यवाहतूक करण्यात येत होती. याबाबत माहिती मिळताच राज्य उत्पादन शुल्क पथकाने कात्रज परिसरात बसला थांबवत त्यामधून मद्याच्या बॉटल्स ताब्यात घेतल्या आहेत.

माहितीनुसार, या छाप्यात तब्बल 42,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, यामध्ये तिघाजणांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

या अवैध मद्य वाहतुकीची गुप्त माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. यानंतर पोलीस निरीक्षक एस. एल. पाटील यांच्या पथकाने कात्रज परिसरात संशयित वाहने तपासायला सुरुवात केली.

यामध्ये एका लक्झरी बसला ताब्यात घेत त्यातील गोवा बनावटीची तब्बल 42,90,000 लाखांची दारू पोलिसांनी जप्त केली आहे. यामध्ये गणेश चव्हाण (50, सिंधुदुर्ग), अक्षय जाधव (32), उमेश चव्हाण (37,सिंधुदुर्ग) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT