गोवा

Goa News: फातर्पा येथील आजोबा मंदिरात चोरीचा प्रयत्न, अनधिकृत प्रवेशामुळे दोन गटांवर गुन्हा दाखल; आणि गोव्यातील महत्वाच्या घटना

Marathi Breaking News 22 December 2024: पर्ये मंदिराचा वाद, अमित नाईक जामीन, सनबर्न यासह गोव्यातील ठळक बातम्या

Akshata Chhatre

फातर्पा येथील आजोबा मंदिरात चोरीचा प्रयत्न

मंदिराच्या अध्यक्षांचं म्हणणं आहे की दरवर्षी डिसेंबर महिन्यात ही घटना घडते पोलिसांनी हे रोखण्यासाठी गावात आणि मंदिरांभोवती पेट्रोलिंग वाढवावं.

जालवणी धबधब्यात अनधिकृत प्रवेशामुळे दोन गटांवर गुन्हा दाखल

ठाणे पंचायत अंतर्गत येणाऱ्या जालवणी धबधब्यात अनधिकृतपणे प्रवेश केल्याप्रकरणी म्हादयी वन्यजीव अभयारण्यात वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ च्या कलम २७ अन्वये दोन गटांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वेस्टर्न बायपासच्या उद्घाटनाला वेळ मिळेना?

सुरवली ते बाणावली हा वेस्टर्न बायपास अनेक दिवसांपासून तयार आहे, परंतु केंद्रीय एमओआरटीएच मंत्र्यांना उद्घाटनासाठी वेळ न मिळाल्यामुळे यात उशीर होत आहे.

सवाईवेऱ्यात कार आणि कदंबा बसचा भीषण अपघात

सवाई-वेरे येथे अपघात. ओम्नी कार आणि कदंब बसची धडक. अपघातात एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी फोंड्यातील उपजिल्हा रुग्णालयात (SDH) दाखल करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'पाकिस्तान झिंदाबाद' फलकप्रकरणी हणजूण पोलिसांची मोठी कारवाई, 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल; व्हिस्की पीडिया स्टोअरचे मालक अडचणीत!

Goa Crime: 63 वर्षीय भाडेकरुची निर्घृण हत्या, डोंगर कापणीच्या तक्रारीतून अज्ञातांकडून मारहाण; मोरजीतील धक्कादायक घटना

IND vs SA: दक्षिण आफ्रिका टेस्ट सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा; ऋषभ पंतची धमाकेदार एंट्री; सोपवली उपकर्णधारपदाची जबाबदारी!

''माझी साथ विसरलास का?'', विराटच्या प्रेमात बनवली रील, कोहलीला 'बेवफाह' म्हणणाऱ्या पोस्टवर अनुष्काची लाईक; Video

Video: गोवा किंवा देशात पाकिस्तानच्या समर्थनाथ घोषणाबाजी देण्याचे कोणालाच धाडस नाही, तरुणांनी शांत राहावे; मायकल लोबो

SCROLL FOR NEXT