Court Dainik Gomantak
गोवा

Goa News: मोर्फ व्हिडिओ प्रकरणी कुकेश रावता याला जामीन मंजूर; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Breaking News Marathi 08 November 2024: गोव्यातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडी मराठीमध्ये

Akshata Chhatre

मोर्फ व्हिडिओ प्रकरणी कुकेश रावता याला जामीन मंजूर!

मोर्फ व्हिडिओ प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयित कुकेश रावता याने म्हापसा प्रथमवर्ग न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. कुकेशने सकाळी पणजी प्रथमश्रेणी न्यायालयातील अर्ज मागे घेतला होता.

चॉकलेटमध्ये किडा सापडल्याने खळबळ; ताळगावातील घटना

ताळगाव येथे एका सुपरमार्केटमधून खरेदी केलेल्या एका चॉकलेटमध्ये किडा सापडल्याने एकच खळबळ उडाली.

शेतकऱ्यांनी खाणी सुरू करण्यासाठी सरकारला मदत करावी : मुख्यमंत्री

सारमानस पिळगाव येथील शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या विषयावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नुकसान भरपाई घेण्यासाठी काही शेतकरी सहमत आहेत, तर काही नाहीत. त्यांनी खाणी सुरू करण्यासाठी कंपनीलाच नव्हे तर सरकारलाही मदत करावी. सरकार कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत.

रस्ता अडविल्यास आम्हीही रस्त्यावर उतरणार; ट्रक संघटना आक्रमक

सारमानस, पिळगाव येथील मालवाहतुकीसाठी मुख्य रस्त्याची मागणी सरकारने मतीत घेतली आहे. आता जर हाही रस्ता अडविण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही रस्त्यावर उतरुन जशास तसे उत्तर देणार. ट्रकमालक संघटनेचा इशारा.

मुळगावात दुचाकींची समोरासमोर धडक; अपघातात दोघे जखमी!

मुळगाव येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक. अपघातात दोन्ही दुचाकी चालक जखमी.

रेंट-अ-कार चालवत स्टंट करणाऱ्या पर्यटकाला चलान

रेंट-अ-कार चालवत स्टंट करणाऱ्या पर्यटकाला हणजूण पोलिसांनी चलान लावलं, हा पर्यटक स्वतःसोबत इतरांचे जीव देखील धोक्यात घालत होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa AAP: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आता गोवा आपच्या प्रभारी; नियुक्ती होताच भाजपवर केला हल्लाबोल

Governor of Goa: पी. अशोक गजपती राजू यांचा शपथविधी संपन्न; गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून सूत्र हाती

Damodar Saptah 2025: जय जय रामकृष्ण हरी! श्री दामोदर भजनी सप्ताहाचे 126 वे वर्ष; रंगणार खास मैफील

Goa Live News: "गोव्यात येऊन मला आनंद झाला" पी. अशोक गजपती राजू (राज्यपाल)

Google New AI Feature: गुगलचं नवं 'एआय' फीचर लाँच; माहिती शोधणं होणार अधिक अचूक

SCROLL FOR NEXT