Goa Live Breaking News Dainik Gomantak
गोवा

Goa News: कळंगुटमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई

Goa Today's News Live Updates: पर्यटन, राजकारण, गुन्हे, अपघात, कला - संस्कृती - क्रीडा यासह विविध क्षेत्रात घडणाऱ्या ताज्या घडामोडी.

Pramod Yadav

Calangute: कळंगुटमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई

कळंगुट वाहतूक पोलीस निरीक्षक सचिन नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बागा येथे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.

वायंगिणी-मये येथील प्रस्तावीत रेल्वेस्थानकाचा निर्णय स्वागतार्ह - आमदार प्रेमेंद्र शेट

वायंगिणी-मये येथील प्रस्तावीत रेल्वेस्थानकाचा निर्णय स्वागतार्ह. मयेवासियांचा रेल्वेस्थानकाला पाठिंबा असल्याचा आमदार प्रेमेंद्र शेट यांनी केलं स्पष्ट.

थेट गोदामातून सोसायट्यांमध्ये जाणार रेशन माल, मंत्री रवी नाईकांची माहिती

रेशनचा माल आता नागरी पुरवठा विभागाच्या गोदामांमधून थेट सोसायट्यांमध्ये जाईल. पूर्वी सोसायटीवाल्यांना विभागाच्या गोदामांमधून रेशनचा माल घ्यावा लागत होता. तात्काळ रेशन माल सोसायट्यांमध्ये आणि पर्यायाने लोकांपर्यंत पोचावा यासाठी ही पद्धत लागू करण्यात आल्याची माहिती मंत्री रवी नाईक यांनी दिली.

वीज खांबावर अडकवून ठेवलेल्या बेकायदा केबल्स कापल्या, काशिनाथ शेट्ये यांच्या उपस्थितीत कारवाई

वीज खांबावर अडकवून ठेवलेल्या बेकायदा केबल्स वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांनी कार्यकारी अभियंता काशिनाथ शेट्ये यांच्या उपस्थितीत कापल्या.

Porvorim: पर्वरी पोलिसांची ध्वनी प्रदूषण विरोधी मोहीम;  2 मोटारसायकल्स जप्त

मोडिफाइड सायलेन्सरमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाविरुद्धच्या मोहिमेत, पीएसआय सचिन शिरोडकर यांच्या नेतृत्वाखालील पर्वरी पोलीस ठाण्याच्या पथकानं गुरुवारी रात्री मॉडिफाइड सायलेन्सरसह आणखी दोन मोटारसायकली जप्त केल्या आहेत.

Bicholim: धर्मवीर ज्वालेचे शिवप्रेमीतर्फे स्वागत

धर्मवीर ज्वालेचे शिवप्रेमीतर्फे स्वागत. वूढू-बुद्रुक (पुणे) येथून छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळावरून धर्मवीर ज्वालेचे डिचोलीत आगमन.

Goa Accident: अटल सेतूवर अपघात; उड्डाण पुलावर मोठी वाहतूक कोंडी

अटल सेतूवर अपघात झाल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, वाहतूक कोंडी दूर करण्याचा प्रयत्न करतायेत.

I-Phone च्या वस्तूंची बेकायदेशीर विक्री; गुन्हे शाखेचा दुकानावर छापा

I-Phone च्या वस्तूंची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दुकानावर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आयफोन अधिकाऱ्यांच्या समवेत छापा टाकला. गुन्हे शाखेने अवैध पद्धतीने सुरु असलेली विक्री बंद पाडत वस्तू जप्त केल्या आहेत.

Goa Crime: वार्का येथे पार्क केलेली कार फोडली, दोन लाखांची चोरी

वार्का येथे पार्क केलेली कार फोडून दोन लाख रुपयांची चोरी झाल्याची घटना घडकीस आली आहे. वाहनाच्या मालकाने याप्रकरणी कोलवा पोलिस स्थानकात तक्रार दाखल केल्यानंतर याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कारमधून दोन लॅपटॉप आणि इतर साहित्य चोरी झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

SCROLL FOR NEXT