Rain  Dainik Gomantak
गोवा

Goa Rain: येत्या दोन दिवसात राज्यात हलक्या सरींची शक्यता

येत्या 3 दिवसात तापमानात किमान 2 अंश सेल्सिअसने घसरणार

दैनिक गोमन्तक

येत्या दोन दिवसांत संपूर्ण देशात मान्सून माघारीसाठी अनुकूल स्थिती असुन गोवा राज्यात पुढील दोन दिवस हवामान कोरडे राहील, परंतु हलक्या सरी बरसण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली आहे.

(goa imd predict upcoming two days light rain in goa )

येत्या 3 दिवसात राज्यात धुके वाढण्याची शक्यता असुन तापमान सुमारे 2 अंश सेल्सिअसने घसरण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार (IMD), पणजी येथे 31.4 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर जुना गोवा 20.4 मिमी, सांगे येथे 19 मिमी, फोंडा 9 मिमी, काणकोण येथे 8.2 मिमी आणि इतर ठीकाणी कमी प्रमाणात पाऊस झाला असल्याची माहिती दिली आहे.

गेले काही दिवस राज्यात ढगफुटीचे प्रकार वाढले असुन यामुळे अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. हवामान तज्ज्ञांनी याबाबत माहिती देताना वातावरण बदलाने असे प्रकार घडत असल्याचं म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tripti Dimri: 'ॲनिमल' फेम तृप्ती डिमरी मिस्ट्री बॉयसोबत गोव्यात! व्हायरल फोटोंमुळे नात्याची चर्चा, हा मुलगा कोण?

Video: भावाचा विनोद पडला महागात, आईस्क्रीम विक्रेत्यानं लाथाबुक्क्यांनी मारलं; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Diogo Jota Dies: क्रिडाविश्वात खळबळ; स्टार फुटबॉलपटूचा कार अपघातात मृत्यू, 10 दिवसांपूर्वीच झाले होते लग्न

‘आठ दिवसांत चौकशी सुरु करा, अन्यथा...’; आजी – माजी आमदरांच्या गांजा आरोपावरुन काँग्रेस खासदाराचा मुख्यमंत्र्यांना इशारा

Vasco: दाबोळी चौकात वाहतूक कोंडी नित्याची! 'नो पार्किंग'चा बोर्ड फक्त नावाला, नियमांचे पालन करणार कोण?

SCROLL FOR NEXT