Goa IFFI 2022 | Yami Gautam Dainik Gomantak
गोवा

Goa IFFI 2022: फिल्म फेस्टिव्हल राहिला बाजुला; यामी गौतम चर्चच्या वाटेला

Goa IFFI 2022: इफ्‍फीच्या रेड कार्पेटवर यामी गौतमची लाल साडीत शानदार एंट्री केली.

दैनिक गोमन्तक

Goa IFFI 2022: आकर्षक लाल साडीतील यामी गौतम काल 53व्या इफ्‍फीच्या रेड कार्पेटवर अवतरली आणि अनेकांची मने जिंकत म्हणाली, चांगली स्क्रिप्ट आल्यास तिला गोव्यात शूट करायला आवडेल. मला गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांपेक्षा चर्च पाहायचे आहेत, गल्ल्या बघायचा आहेत.

आकर्षक लाल साडी परिधान करून भारतीय अभिनेत्री यामी गौतम हिने अनिरुद्ध रॉय चौधरी दिग्दर्शित ‘लॉस्ट’ या चित्रपटाच्या आशिया प्रीमियरमध्ये 53व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रथमच प्रवेश केला. लॉस्टमध्ये मुख्य भूमिकेत असलेल्या यामीने या चित्रपटात काम करण्याचा अनुभव शेअर केला.

ती म्हणाली की, जेव्हा एखाद्या अभिनेत्याला माहित असते की तो कोणत्या प्रकारचा चित्रपट सादर करणार आहे, तेव्हा आत्मविश्वास आपोआप येतो. पहिला अनुभव हा बऱ्याचदा खास अनुभव असतो. मी फक्त ऐकले होते की इफ्फी मजेदार होता, पण आता तो अनुभवत आहे. रेड कार्पेटची मजा तर काही औरच आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

SCROLL FOR NEXT