Goa : Government machinery while demolishing a building constructed in violation of CRZ rules at Bamanwada Candolim Goa. Dainik Gomantak
गोवा

Goa : कांदोळीत बांधकामांवर हातोडा!

Goa : ‘सीआरझेड’ क्षेत्रात न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई

Mahesh Tandel, Santosh Govekar

शिवोली : बामणवाडा - कांदोळी (Candolim Goa) येथे १९९७ पासून सर्वे क्रमांक २२९/१/५/६/९ मध्ये अस्तित्वात असलेल्या स्थानिकांची घरे (Houses) भर पावसात न्यायालयाच्या आदेशानुसार मंगळवारी पाडण्यात आली. यावेळी बार्देश तालुक्याचे मामलेदार, कळंगुटचे पोलिस निरीक्षक (Calangute Police Inspector) फौजफाट्यासहित उपस्थित होते.

कारवाई केलेली घरे सागरी क्षेत्र नियमांचा भंग करून उभारण्यात आल्याची तक्रार दिल्लीस्थित नीरज कुमार यांच्याकडून संबंधित प्राधिकरणाकडे २०१८ साली करण्यात आली होती. कांदोळी पंचायतीकडून येथील एका घराचे मालक अंजना नाईक यांना सदरच्या जागेत स्टॉल उभारण्याचा परवाना देण्यात आला होता. एका दिल्लीस्थित व्यवसायिकाकडून केलेल्‍या तक्रारीची दखल घेत आपली जुनी घरे पाडण्यात आल्याचा आरोप घरमालकांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 6 स्टार खेळाडूंना डच्चू, कोहली- बुमराहचं कमबॅक

Monsoon Update: पावसाची चाहूल; 22 आणि 23 जूनला अनेक भागांत पावसाचा अंदाज, यलो अलर्ट जारी

Land Fraud Case: अंबेशी येथील जमीन व्यवहारात कोट्यवधी रुपयांची फसवणूक, जमीनमालकाची वाळपई पोलिसांत तक्रार दाखल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यात 3% वाढीची शक्यता; पगारवाढ कधीपासून लागू होणार?

Karapur Mega Project: कारापूर प्रकल्प विरोधातील आंदोलन तापण्याची शक्यता, पायवाटांवरून पुढे केलेल्या अटी ग्रामस्थांना अमान्य

SCROLL FOR NEXT