Goa Govt signs mou with paytm and yes bank 
गोवा

गोवा सरकारचा 'पेटीएम' आणि 'येस बँक'सोबत सामंजस्य करार

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते यावेळी इन्फो टेक कॉर्पोरेशन गोवाचा नवीन लोगो लॉन्च करण्यात आला.

Pramod Yadav

Goa Govt signs mou with paytm and yes bank

गोवा सरकारने पेटीएम आणि येसबँकसोबत सामंजस्य करार केला आहे. सरकारी सेवांच्या पेमेंट गेटवेसाठी पेटीएम आणि सेंट्रल बँक डिजिटल करन्सीशी संबंधित सेवांसाठी येसबँकसोबत हा करार करण्यात आला आहे.

यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, पर्यटनमंत्री रोहन खंवटे आणि इन्फो टेक कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आमदार चंद्रकात शेट्ये पेटीएम आणि येस बँकेचे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते यावेळी इन्फो टेक कॉर्पोरेशन गोवाचा नवीन लोगो लॉन्च करण्यात आला.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी इन्फो टेक कॉर्पोरेशनच्या प्रगती बाबत आनंद व्यक्त केला. इन्फो टेक कॉर्पोरेशन स्वयंपूर्ण झाले आहे. कॉर्पोरेशन नवीन उंची गाठत असून इतर राज्यांमध्येही पोहोचण्यासाठी तयार होत आहे. याबाबत मुख्यमंत्री सावंत यांनी आनंद व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim Heavy Rain: डिचोलीत पावसाचा पुन्हा तडाखा; दोन ठिकाणी झाडे कोसळली

Indus Waters Treaty Row: "...तर हात कापून टाकू!" सिंधु जल करारावरुन पाकिस्तानी मंत्र्यांचा जळफळाट; दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकड्यांची भारताविरोधात आगपाखड

'एमआरएम' गेमचेंजर की नुसताच प्रयोग?

झिंक फॉस्फाइड; एक नवा जीवघेणा धोका

Valpoi: वाळपईत बाजारानंतर कचरा रस्त्यावर; विक्रेत्‍यांचा निष्‍काळजीपणा, दंडात्मक कारवाई करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT