Sugarcane Dainik Gomantak
गोवा

'गोवा सरकारने ऊस उत्पादकांची थकित रक्कम त्वरित द्यावी'

ऊस उत्पादक संघटनेची मागणी : ...अन्यथा पुढच्या वर्षी ऊस उत्पादन अशक्य

दैनिक गोमन्तक

सांगे: सरकारने ऊस उत्पादकांची थकित रक्कम त्वरित द्यावी, अशी मागणी ऊस उत्पादक संघटनेचे सदस्य सेबेस्त्यांव सिमोईश यांनी केली आहे. ज्या शेतकऱ्यांची ऊसतोड केली नाही, त्यांची ऊस तोडणी करण्यासाठी हातात दमडी नसल्याने पुढच्या वर्षी ऊस लावणे शक्य होणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या विषयात लक्ष घालून ऊस उत्पादकांना दिलासा देण्याची विनंती करण्यात येत आहे.

संजीवनी साखर कारखाना बंद पडला असतानाही राज्यातील ऊस उत्पादकांनी रोजीरोटीचा विषय म्हणून ऊस पिकाकडे दुर्लक्ष न करता मशागत करून पीक टिकवून ठेवले. त्या उत्पादकांचा ऊस तोडणी करून नेला. त्यांना प्रतिटन 2800 रुपयांप्रमाणे रक्कम अदा करणे आवश्यक आहे. सरकारने रक्कम अदा केली तर पुढील वर्षी ऊस लावणे शक्य होणार असल्याचे मत सिमोईश यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT