Rajesh Patnekar Dainik Gomantak
गोवा

Goa: गरजवंतांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत

डिचोली मतदारसंघातील (Bicholim Constituency) सुमारे 90 गरजवंत कुटुंबाना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत देण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

डिचोली: डिचोली मतदारसंघातील (Bicholim Constituency) सुमारे 90 गरजवंत कुटुंबाना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत देण्यात आली आहे. डिचोलीचे आमदार तथा सभापती राजेश पाटणेकर (Rajesh Patnekar) यांनी आपल्या डिचोलीतील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात गरजवंतांना आर्थिक मदतीचे धनादेश वितरीत केले.

राज्यातील भाजप सरकार (BJP government) अंत्योदय तत्वावर शेवटच्या घटकापर्यंत पोचत असून, गरीब जनतेच्या कल्याणासाठी झटत आहे. विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांना सहाय्य करीत आहे. असे सभापती राजेश पाटणेकर म्हणाले. सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी जनतेने पुढे यावे. असे आवाहनही सभापती पाटणेकर यांनी केले. सरकारकडून आर्थिक सहाय्य मिळाल्याने लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT