Goa Electric Bus Proposal Cancelled Dainik Gomantak
गोवा

Goa Electric Bus: नवीन इलेक्ट्रिक बसगाड्या घेण्याचा प्रस्ताव रद्द, सरकारकडे आणखी डिझेलवरील बसगाड्यांची मागणी- उल्हास तुयेकर

Goa Electric Bus Proposal Cancelled: सध्या कदंब वाहतूक महामंडळाकडे ६०० बसेस आहेत. त्यातील १५० इलेक्ट्रिक बसेस आहेत. पणजी स्मार्ट सिटीसाठी ४८ बसेसचा वापर केला जातो.

गोमंतक ऑनलाईन टीम

सासष्टी: सध्या कदंब वाहतूक महामंडळाकडे ६०० बसेस आहेत. त्यातील १५० इलेक्ट्रिक बसेस आहेत. पणजी स्मार्ट सिटीसाठी ४८ बसेसचा वापर केला जातो. आमचा नवीन इलेक्ट्रिक बसेस घेण्याचा प्रस्ताव होता; पण आता तो रद्द करण्यात आला असून सरकारकडे आणखी ज्यादा डिझेल बसेसचा प्रस्ताव पाठवल्याचे नावेलीचे आमदार व कदंब वाहतूक महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांनी शनिवारी पत्रकारांना सांगितले.

ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडकडे इलेक्ट्रिक बसेसची मागणी केली होती. त्यातील १५० बसेस मिळाल्या. महामंडळाने १० डिझेल बसेस विकत घेतल्या आहेत व या महिन्याच्या अखेरीस आणखी तीस नवीन डिझेल बसेस येणार आहेत.

महामंडळाने १५ वर्षे जुन्या बसेस बंद केल्या असल्याने बसची कमतरता भासते; पण नवीन बसेस आल्यानंतर काही प्रमाणात बसेसचा प्रश्न सुटेल, असे तुयेकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

आयपीएल 2027 पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठ्या घडामोडी, रोहित शर्मा पुन्हा कर्णधार होणार?

SCROLL FOR NEXT