Goa Election Commissions Dainik Gomantak
गोवा

गोवा निवडणूक आयोगाकडून 10 कोटींचा मुद्देमाल जप्त

गोवा निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची मोठी कारवाई

दैनिक गोमन्तक

पणजी: विधानसभा निवडणुका (Goa Election 2022) जाहीर झाल्यापासून 10 कोटी 37 लाख रुपयांची मुद्देमाल आणि रोकड जप्त करण्यात आली आहे. याबाबतची माहिती गोवा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी दिली आहे. निवडणूक आयोगाच्या (Goa Election Commission) भरारी पथकाच्या वतीने निवडणुका जाहीर झाल्यापासून 10 कोटी 37 लाख 98 हजार 803 रुपयांचा मुद्देमाल आणि रोख रक्कम जप्त केली.

यामध्ये 6 कोटी 55 लाख रुपयांची रोकड, 2 कोटी 44 लाख रुपयांची दारू, 1 कोटी 6 लाखांचे अंमली पदार्थ तर 2 लाख रुपयांचे सोने आणि 30 लाख रुपयांचे अन्य साहित्य जप्त केले.

अंतिम यादी

आयोगाने अंतिम यादी जाहीर केली. एकूण मतदारांची संख्या 11लाख 64 हजार 522 झाले असून 5 लाख 66 हजार 531 पुरुष तर 5 लाख 97 हजा 982 स्त्रिया आहेत. याशिवाय 76 परदेशी नागरिक मतदार आहेत. 9 तृतीयपंथी तर 41 सेक्सवर्कर आहेत. यापैकी 29 हजार 245 हे 80 वर्षांवरील मतदार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT