Goa crime - Amona Mandovi Bridge Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: महिलेने पुलावरून मांडवी नदीत मारली उडी? पोलिसांकडून शोध सुरू...

पुलाच्या रेलिंगजवळ सापडले कपडे, चप्पल

Akshay Nirmale

Goa Crime: आमोणा-खांडोळा पुलावरून एका वृद्ध महिलेने मांडवी नदीत उडी मारल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कारण, या महिलेचे कपडे या पुलाच्या रेलिंगला बांधल्याच्या अवस्थेत असून तिचे चप्पलही तिथेच पडले होते. दरम्यान, पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून संबंधित महिलेचा शोध सुरू करण्यात आला आहे.

लीलाबाई भोसले (वय अंदाजे 50) असे या महिलेचे नाव आहे. ही महिला मूळची काजीवाडा, विठ्ठलापूर, साखळी येथील असल्याचे समजते. त्यांचे मानसिक संतूलन बिघडल्याचे सांगितले जाते. त्यांच्या शेजारी असलेल्या एका व्यक्तीला पुलावरून येताना लीलाबाई पुलावर उभ्या असलेल्या दिसल्या. त्यांच्या हातात कपडेदेखील होते.

संबंधित व्यक्तीने घरी आल्यानंतर काही वेळाने लीलाबाई यांच्या घरी त्यांची चौकशी केली. त्यावेळी घरातल्यांना त्या पुलावर गेल्याचे कळले. त्यानंतर सर्वांनी जाऊन पुलावर पाहिले असता तिथे रेलिंगला बांधलेले कपडे दिसले तसेच तिथेच लीलाबाई यांचे कपडे पडले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! यशस्वी जयस्वाल श्रीलंकन गोलंदाजाच्या अंगावर गेला; डोकं आपटलं, धक्का दिला अन्... Watch Video

Sarmanas Pilgaon Road: सारमानस रस्त्यावरील धूळ-चिखलाच्या समस्येवरून प्रेमेंद्र शेट आक्रमक, खनिज वाहतूक रोखली

आरोप निश्चितीपूर्वी आरोपीची बाजू ऐकून घेणे बंधनकारक; उच्च न्‍यायालयाकडून सत्र न्यायालयाचा आदेश रद्द

Illegal Massage Parlours: मसाज पार्लरविरोधात लोबोंचे पत्र; कळंगुटमध्ये बेकायदा आस्थापने सुरू असल्याचे नमूद

Bhumi Pednekar: 'मी मूळची पेडण्याची, मला गोव्याची असल्याचा नेहमीच अभिमान वाटतो'; अभिनेत्री भूमी पेडणेकरनं सांगितलं गोवा कनेक्शन

SCROLL FOR NEXT