Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: फोंड्यात पोलिसांचा छापा; एक किलो गांजा जप्त, एकाला अटक

आरोपी मूळचा कर्नाटकचा

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Crime: पोलिसांना विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी फोंड्यातील सपना पार्क येथे 25 नोव्हेंबर रोजी रात्री साडे आठ ते रात्री सव्वा दहा या वेळेत छापा टाकला.

या वेळी विनय मुर्गेश हेब्बाळ (वय 25) याच्याकडून एक किलो गांजा जप्त करण्यात आला. या गांजाची बाजारातील किंमत एक लाख रूपये इतकी आहे. अवैधरित्या अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी त्यााल अटक केली आहे.

हेब्बाळ हा सध्या मेस्तावाडा, कुर्टी, फोंडा येथे वास्तव्यास होता. तो मूळचा विजापूर, कर्नाटक येथील आहे. फोंडा पोलिसांनी त्याच्याविरोधात एनडीपीएस अॅक्ट 1985 सह इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

फोंडा पोलिस स्टेशनचे पोलिस उप निरीक्षक आदित्य वेळीप यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी हा छापा टाकला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

Goa Agriculture: कोकमला अवकाळी पावसाचा फटका, लागवड क्षेत्रात सातत्याने वाढ; हवामान बदलाने उत्पादनात चढ-उतार

SCROLL FOR NEXT