Goa: Covid vaccination Dainik Gomantak
गोवा

Goa Covid Update: राज्यात 20 नवे रुग्ण; 37 कोरोनामुक्त

नागरीकांनी सतर्क राहणे आवश्यक

दैनिक गोमन्तक

गोव्यात आज 20 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. 37 जण कोरोनामुक्त झाले आहेत. गेले काही दिवस राज्यात कोरोना रुग्णांची वाढ कमी होत असली तरी ती संपुर्ण थांबलेली नाही. त्यामुळे नागरीकांनी कोरोना नियम पाळणे आवश्यक ठरणार आहे.

(Goa covid update 20 new patients and 37 discharge )

गोवा राज्य आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, आज दिनांक 18 ऑक्टोबर रोजी राज्यात 20 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असुन एकुण बाधितांचा आकडा 2,58,513 इतका झाला आहे. तर 37 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 2,54,364 वर पोहोचली आहे. राज्यात सध्या 136 सक्रिय रुग्ण असुन एकूण कोरोनाबळींची संख्या 4013 इतकी झालेली आहे. तसेच कोरोना बळी गेलेला नाही.

राज्यात गेल्या 24 तासात 864 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या असुन त्यापैकी 20 चाचण्या सकारात्मक आल्या आहेत. यामुळे गोव्याचा रिकव्हरी रेट 98.40 टक्के इतका झाला आहे. राज्यातील नागरिकांनी कोरोना फैलाव संंपुर्ण थांबला नसल्याने सार्वजनिक ठिकाणी असताना कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक ठरणार आहे. तसेच दिपावली काही दिवसांवर आली असल्याने सणाच्या कालावधीत सतर्क राहणे आवश्यक ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT