Goa Corona News Updates Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Update : 112 जणांना कोरोनाची लागण; एकाचा मृत्यू

काही दिवसांपासून गोव्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. आज मागील 24 तासात 1326 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे

दैनिक गोमन्तक

काही दिवसांपासून गोव्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. आज मागील 24 तासात 1326 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे; 112 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले आहे.

राज्यात सध्या 713 सक्रिय रुग्ण आहेत. शिवाय कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. मागील 24 तासात 105 जणांची प्रकृती ठीक झाली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 98. 15 टक्के इतका आहे.

सध्या कोरोनाबाबत विशेष असे निर्बंध नसले तरी प्रत्येकाने स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे. याबाबत सरकारतर्फे आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT