Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर दिल्लीला रवाना

'भारत जोडो यात्रा' नियोजनात नोंदवणार सहभाग

दैनिक गोमन्तक

पणजी: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर रविवारी सायंकाळी दिल्लीला रवाना झाले. येत्या 7 सप्टेंबरपासून देशभर काँग्रेस पक्षातर्फे ‘भारत जोडो यात्रा’ सुरू करण्यात येणार आहे. त्यानिमित्त सर्व राज्यातील प्रदेशाध्यक्ष या बैठकीस उपस्थित राहाणार आहेत.

(Goa Congress State President Amit Patkar left for Delhi for 'Bharat Jodo Yatra')

या यात्रेसाठी पक्षातर्फे प्रत्येक राज्याला जबाबदारीही सोपविण्यात आली आहे. ज्यांच्याकडे अशी जबाबदारी सोपविली आहे, ते सर्व सदस्यही या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. या यात्रेचे नियोजन पक्षाचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. त्यासाठी गोव्यातून पाटकर रवाना झाले आहेत.

राष्ट्रीय काँग्रेसला आता अंतर्गत वाद बाजूला ठेवणे अपरिहार्य

प्रमुख विरोधी पक्ष म्हणून भाजप आपली नव नवी धोरणे आखत आहे. याच्यापूढे दोन पावले रहायचे असल्यास राष्ट्रीय काँग्रेसला आता अंतर्गत वाद बाजूला ठेवणे अपरिहार्य आहे. कारण देशातील जनतेला ध्येय - धोरणे आखत त्यांचा पाठलाग करणारा राजकिय पक्ष हवा आहे. जो पर्याय भाजपने 2014 मध्ये देशातील नागरिकांसमोर ठेवला व देशाच्या जनतेने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान निवडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CJP Protest Panaji: ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी! 'सीजेपी'चे 11 ऑक्टोबरला पणजीत आंदोलन, अभिजीत दीपके राहणार अनुपस्‍थित

Illegal Construction: बेकायदा बांधकामांची माहिती द्यायला टाळाटाळ? पंचायत सचिवांना दंड ठोठावणार; गोवा खंडपीठाचा कठोर इशारा

BJP Election Preparation: गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची ताकदीनिशी तयारी; भारती पवार-शिवप्रकाशांच्या उपस्थितीत CM सावंत-दामू नाईकांच्या बैठका

खरी कुजबुज: प्रदेश काँग्रेस एकसंध राहणार?

Birch Club Case: 'बर्च' क्लबच्या बनावट NOC प्रकरणात लुथरा बंधूंच्या जामिनावर पुन्हा सुनावणी; 2300 पानी दोषारोपपत्रामुळे प्रकरण गंभीर

SCROLL FOR NEXT