Rahul Gandhi Dainik Gomantak
गोवा

Rahul Gandhi Visit To Goa: राज्यातील काँग्रेस नेत्यांनी घेतली राहुल गांधींची भेट

काँग्रेस नेते राहुल गांधी दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर असून काही महत्त्वाच्या व्यक्तींच्या भेटी घेणार आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

Rahul Gandhi काँग्रेस नेते राहुल गांधी गोव्यात दाखल झाले आहेत. ते दोन दिवसांच्या खासगी दौऱ्यावर असून काही महत्त्वाच्या व्यक्तींच्या भेटी घेणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान आज राहुल गांधी यांची राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी भेट घेतली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, गोवा प्रभारी मणिकम टैगोर तसेच आमदार एलटन डिकास्ता आदी काँग्रेस कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या पुढाकाराने साऱ्या विरोधकांना एकत्रित करण्याचे काम केले आहे. त्यातूनच निर्माण झालेल्या 'इंडिया' आघाडीच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांनी देशातल्या विविध भागांमध्ये दौरे सुरू केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बायको माहेरी गेल्याचा राग, नवऱ्याला संताप अनावर, 4 चिमुरड्यांसह विहिरीत घेतली उडी; क्षणभराच्या चुकीमुळं रात्रीत होत्याचं नव्हतं झालं

‘प्रॉग’ मदतीला आलाय, गोवा तयार आहे?

केतन भाटीकरांच्या निधनानंतरचे बारा दिवस..

Bank Holidays in June: लवकर कामं उरका! जून महिन्यात 13 दिवस बँका राहणार बंद; रिझर्व्ह बँकेनं जारी केलं सुट्ट्यांचे संपूर्ण वेळापत्रक

अर्शदीप सिंगने इन्स्टाग्रामवर चालवले 'क्लीनअप ड्राइव्ह'; विराट कोहलीसोबतची 'ती' व्हायरल रीलही केली डिलीट, नेमकं झालं काय?

SCROLL FOR NEXT