Cong leader Olencio Simoes DainikGomantak
गोवा

Goa Congress Leader Booked: पाठलाग करुन कार अडवली; महिलेला धमकी दिल्याप्रकरणी काँग्रेस नेत्याविरोधात गुन्हा

Goa Crime News: जीप कारसमोर आणून कार अडविली व नंतर आपल्याला धमकी दिल्याचे तिने तक्रारीत नमूद केले आहे.

Pramod Yadav

मडगाव: पाठलाग करुन एका महिलेची कार अडवून नंतर तिला धमकी दिल्या प्रकरणी काँग्रेसचे नेते ओलेंसिओ सिमोईस त्यांच्या विरोधात फातोर्डा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

सिमॉईस यांनी धमकी दिल्यानंतर पीडित महिलेने पोलिसांत तक्रार नोंदविली होती. या तक्रारीत तिने ७ जानेवारी रोजी बोर्डा येथे वरील घटना घडल्याचे नमूद केले आहे. संशयित सिमोईस याने आपला पाठलाग केला. नंतर आपली जीप कारसमोर आणून कार अडविली व नंतर आपल्याला धमकी दिल्याचे तिने तक्रारीत नमूद केले आहे.

सिमोईस याने बोर्डा फातोर्डा येथील कुंदे कॉम्प्लेक्सनजीक पीडितेच्या गाडीसमोर काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी आडवी घालत महिलेला अडवले. त्यानंतर पीडितेला धमकी दिली, असे तक्रारीत म्हटले आहे.

पोलिस निरीक्षक नेथॉन आल्मेदा यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रियंका नाईक पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT