Crime Dainik Gomantak
गोवा

Goa: झुवारीनगर तिहेरी आत्महत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे

सध्या गोव्यात (Goa) गाजत असलेल्या झुवारीनगर (Zuwarinagar) येथील तिहेरी आत्महत्या (Suicide) प्रकरणाचा तपास सीआयडीकडे (CID) सोपविण्याचा निर्णय आज सायंकाळी घेण्यात आला.

दैनिक गोमन्तक

मडगाव: सध्या गोव्यात (Goa) गाजत असलेल्या झुवारीनगर (Zuwarinagar) येथील तिहेरी आत्महत्या (Suicide) प्रकरणाचा तपास सीआयडीकडे (CID) सोपविण्याचा निर्णय आज सायंकाळी घेण्यात आला. तीन दिवसापूर्वी झुवारीनगर येथे हुलगप्पा अंबिगेर, त्याचा भाऊ गंगप्पा (Bhau Gangappa) आणि पत्नी देवम्मा (Devamma) या तिघांनी गळफास लावून घेऊन आत्महत्या केली होती. यातील देवम्मा हिच्यावर चोरीचा आळ होता. या प्रकरणी पोलिसांनी (Police) छळ केल्यामुळेच त्यांनी आत्महत्या केली असा आरोप सध्या केला जात आहे.

मात्र पोलिसांनी हा आरोप फेटाळून लावताना या तिघांवर कुटुंबियांकडूनच दबाव होता आणि त्यातूनच त्यांनी ही आत्महत्या केल्याचा दावा केला होता. तशा आशयाची चिठ्ठी मिळाल्याचा दावा पोलिसांनी केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

Parenting Rules For Children: मुलांना ‘नाही’ म्हणण्याची भीती बाळगू नका; आजची छोटी मर्यादा उद्याची मोठी दुर्घटना टाळू शकते!

Goa Congress: 'गोवा काँग्रेस' नावाला काँग्रेसचा आक्षेप; गिरीश चोडणकरांची गोवा खंडपीठात धाव, निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सवाल

SCROLL FOR NEXT