Political Parties Dainik Gomantak
गोवा

गोव्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी मानले पक्षांचे आभार

बैठकीच्या अध्यक्षस्थानी कुणाल हेच...

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी आज राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमवेत आल्तिनो येथे बैठक घेऊन चर्चा केली. शांततापूर्ण व मोकळ्या वातावरणात विधानसभा निवडणूक होण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल कुणाल यांनी सर्वांचे आभार मानले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कुणाल हेच होते.

तसेच अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी नारायण सावंत, उपमुख्य निवडणूक अधिकारी संगीता नाईक व मनोहर कारेकर आदी यावेळी उपस्थित होते. विविध पक्षांच्या प्रतिनिधींनी निवडणूकविषयक अनुभव व्यक्त केले. भाजपचे प्रतिनिधी पुंडलीक राऊत देसाई, काँग्रेसचे आल्तिन गोम्स यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक काळात केलेले सहकार्य व मार्गदर्शन याबद्दल प्रशंसा केली. मगो पक्षातर्फे गौरव नाईक उपस्थित होते. लोकशाही प्रक्रिया आणि संस्थांना मजबूत करणे ही मतदार तसेच सरकार यांची समान जबाबदारी आहे असे कुणाल म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

SCROLL FOR NEXT