Goa Carnival 2024 Dainik Gomantak
गोवा

Goa Carnival 2024 : पर्वरीत कार्निव्हलला जल्लोषात प्रारंभ

Goa Carnival 2024 : कार्निव्हल परेडची धूम १० रोजी पणजीत आणि ११ रोजी मडगावात तर १२ रोजी वास्कोत तर म्हापसा आणि मोरजीत १३ रोजी होणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Carnival 2024 : पणजी, कार्निव्हला पर्वरीत आज (शुक्रवारी) पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी झेंडा दाखवून यंदाच्या कार्निव्हलचे उदघाटन केले. राज्यात ‘खा,प्या मजा करा’चा संदेश देणाऱ्या कार्निव्हलची अर्थात किंग मोमोची राजवट आजपासून राज्यात सुरू झाली आहे.

कार्निव्हल परेडची धूम १० रोजी पणजीत आणि ११ रोजी मडगावात तर १२ रोजी वास्कोत तर म्हापसा आणि मोरजीत १३ रोजी होणार आहे.

यावेळी डिचोलीचे आमदार डॉ.चंद्रकांत शेट्ये, साळगावचे आमदार केदार नाईक, मांद्रेचे आमदार जीत आरोलकर, पेन्ह द फ्रान्सचे सरपंच स्वप्निल चोडणकर, सुकूरच्या सरपंच सोनिया पेडणेकर उपस्थित होत्या.

पर्यटन मंत्री रोहन खंवटे म्हणाले, की कार्निव्हलचे गोमंतकीय जनतेच्या हृदयात विशेष स्थान आहे. परेडमध्ये ‘एकादश तीर्थ’ हा विशेष चित्ररथ होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Varca Panchayat Construction Permit: हायकोर्टाच्या निर्देशांनाच हरताळ; बांधकाम परवान्यात स्वतःच्या अटी लादल्याने वार्का पंचायत सचिवाला कडक ताकीद

Online Payment: ऐन गणेश चतुर्थीत गॅससाठी 'रोखी'ची सक्ती; Google Pay बंद, ऑनलाइन पेमेंट करता न आल्याने ग्राहकांची मोठी परवड

US Tariff Controversy: 'भारताच्या ऊर्जा सुरक्षेशी तडजोड नाही!', अमेरिकेच्या 100 टक्के टॅरिफच्या धमक्यांना भारताचं सडेतोड उत्तर; 140 कोटी जनतेचा प्रश्न

खरी कुजबुज: चोरी की विसर्जन?

Dabolim Airport: दाबोळीला उतरती कळा, 'मोपा'ची भरारी! प्रवासी संख्येत 34 टक्क्यांची वाढ; जुन्या विमानतळावर मात्र 13 टक्क्यांची घट

SCROLL FOR NEXT