Loliem Filmcity Dainik Gomantak
गोवा

ठरलं! फिल्मसिटीसाठी जमीन देणार! लोलये-पोळे कोमुनिदाद संस्थेच्या आमसभेत प्रस्तावाला मंजुरी

सभेला सुमारे पन्नास भागधारक उपस्थित होते

Ganeshprasad Gogate

Loliem Filmcity News लोलये-पोळे कोमुनिदाद संस्थेच्या आज झालेल्या खास आमसभेत फिल्मसिटी साठी इंटरटेनमेंट सोसायटीला जमिन देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असे संस्थेचे अध्यक्ष विश्वजीत वारीक यांनी सांगितले.

आज कोमुनिदाद संस्थेच्या भागधारकांची सभा लोलये येथील श्री केशव देवालयाच्या सभागृहात घेण्यात आली. संस्थेचे एकूण 118 भागधारक असून त्यापैकी काही हयात नाहीत.आजच्या सभेला सुमारे पन्नास भागधारक उपस्थित होते.

सरकारने जारी केलेल्या आव्हानाप्रमाणे कोमुनिदाद मालकीच्या भगवती पठारावरील २५० एकर जमीन फिल्मसिटी साठी देण्याचे सभेत एकमताने ठरविण्यात आले असल्याचे वारीक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Airstrikes Yemen Houthis: शेवटच्या मिनिटाला ऑर्डर बदलली! ट्रम्प यांनी अचानक का रोखला हूती बंडखोरांवरील लष्करी हल्ला? मध्य पूर्वेत महायुद्धाची ठिणगी पडता पडता वाचली

US Bank Layoffs: 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू! वर्क फ्रॉम होम सांगून अमेरिकन बँकेनी केली हकालपट्टी; कॉर्पोरेट जगतात खळबळ

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

SCROLL FOR NEXT