Chairman Ramesh Tawadkar Dainik Gomantak
गोवा

Goa Cabinet: '..हा मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील विषय'! मंत्रिमंडळ फेरबदलाच्या विधानानंतर तवडकरांनी बदलला सूर

Ramesh Tawadkar: मंत्रिमंडळात कधी बदल करायचा, हा मुख्यमंत्र्यांचा विषय असल्याचे सभापती रमेश तवडकर यांंनी आज सावईवेरे येथे नमूद केले.

Sameer Panditrao

Goa Cabinet Reshuffle

पणजी: मंत्रिमंडळात कधी बदल करायचा, हा मुख्यमंत्र्यांचा विषय असल्याचे सभापती रमेश तवडकर यांंनी आज सावईवेरे येथे नमूद केले. काल (शुक्रवारी) केपे येथे त्यांनी मंत्रिमंडळ फेरबदलाचा विषय १५ दिवसांत मार्गी लागेल, असे विधान केले होते.

त्यांच्या विधानामुळे भाजपमध्ये मोठी चर्चा सुरू झाली होती. अखेर माध्यमांमध्ये आलेलीच नावे घेतल्याचे सांगून या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न तवडकर यांनी केला आहे. ते म्हणाले, मंत्रिमंडळ फेरबदल हा मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील विषय आहे. ते त्यांना हवे तेव्हा मंत्रिमंडळात बदल करतील. माध्यमांत या विषयी आलेल्या नावांचा पुनरूच्चार मी केला होता.

अहंकारी मंत्र्यांची दिली मुख्यमंत्र्यांना माहिती

अहंकारी मंत्र्यांबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिल्याचे सभापतींनी आज पुन्हा एकदा सांगितले. यापूर्वीही त्यांनी सभापतींच्या सूचना मंत्री ऐकत नाहीत तर सर्वसामान्यांचे काय, असा प्रश्न विचारला होता. आता त्यांच्या मनात असलेल्या मंत्र्याला वगळले जाणार का, याकडे नजरा लागल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT